ओतूर : बिबट्यासोबत दोन कुत्र्यांची फ्री स्टाइल

ओतूर : बिबट्यासोबत दोन कुत्र्यांची फ्री स्टाइल

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : ओतूर येथे बिबट्याने तर कमालच केली. त्याने बंगल्याच्या कंपाउंडवरून उडी मारून दोन कुत्र्यावर हल्ला चढवला; मात्र या हल्ल्यात दोन्ही कुत्र्यांनी बिबट्याशी फ्री स्टाइल फाईट दिली असून अखेर बिबट्याला पळून जावे लागले. ही घटना बुधवारी (दि. १५) पहाटे २ वाजता ओतूरच्या धोलवड रस्त्यावरील प्रदीप जाधव यांचे बंगल्याच्या आवारात घडली.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान दोन्ही कुत्र्यांनी हल्लेखोर बिबट्याला पळवून लावले असल्याच्या चर्चेला परिसरात दिवसभर उधाण आले होते. ओतूर आणि परिसरात मानवी वस्त्यांमधून अलीकडच्या काळात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांसाठी ही बाब चिंतेची ठरली असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हेही वाचा
Marathi Films : सचिन अ बिलियन ड्रीम्स, सनई चौघडे पुन्हा भेटीला
सावधान! आता पुण्यातही झिकाची एन्ट्री
Sunny Leon : सनी लिओनी दिसणार नव्या पार्टी डान्समध्ये
The post ओतूर : बिबट्यासोबत दोन कुत्र्यांची फ्री स्टाइल appeared first on पुढारी.

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : ओतूर येथे बिबट्याने तर कमालच केली. त्याने बंगल्याच्या कंपाउंडवरून उडी मारून दोन कुत्र्यावर हल्ला चढवला; मात्र या हल्ल्यात दोन्ही कुत्र्यांनी बिबट्याशी फ्री स्टाइल फाईट दिली असून अखेर बिबट्याला पळून जावे लागले. ही घटना बुधवारी (दि. १५) पहाटे २ वाजता ओतूरच्या धोलवड रस्त्यावरील प्रदीप जाधव यांचे बंगल्याच्या आवारात घडली. ही संपूर्ण …

The post ओतूर : बिबट्यासोबत दोन कुत्र्यांची फ्री स्टाइल appeared first on पुढारी.

Go to Source