झणझणीत मटण कोरमा कसा बनवायचा?

झणझणीत मटण कोरमा कसा बनवायचा?

ज्यांना मटणाचे विविध पदार्थ आवडतात, त्यांच्यासाठी मटण कोरमीची डिश नक्की आवडणार. (Mutton korma Recipe) मटन कोरमा ही एक स्वादिष्ट रेसिपी आहे. यामध्ये मटणाला दही आणि मसाल्यांसोबत शिजवले जाते. ही रेसिपी डिनर पार्टीसाठीदेखील उत्तम आहे. पराठा, भाकरी, चपाती किंवा कुलचासोबत तुम्ही मटण कोरमा खाऊ शकता. (Mutton korma Recipe)

Recipe By स्वालिया शिकलगार Course: लंच Cusine: भारतीय Difficulty: : सोपेServings5 minutes Preparing Time30 minutes Cooking Time30 minutes Calories kcal INGREDIENTSमटणपाणीदहीगरम मसालेआलेलसुणवेलदोडेलवंगकोथिंबीरहळदमीठदालचिनीकाजूची पेस्टखोबऱ्याची पेस्टलाल तिखटतूपधने पावडरतमालपत्रीजिरा पावडरDIRECTIONमटण स्वच्छ धुऊन ठेवून द्याएका मोठा कांदा कापून घ्याआले -लसुण कोथिंबीर पेस्ट तयार करून घ्याएका भांड्यात मटण घेऊन त्यात दही, आले-लसुण पेस्ट, हळद, जिरा-धने पावडर, मीठ घालून मिक्स करामटण मॅरिनेट होण्यासाठी १ तास ठेवून द्याआता गॅसवर एक कढई किंवा कुकर ठेवू शकताकुकरमध्ये दोन चमचे तूप घालालवंग, वेलदोडे, तमालपत्री टाकून वरून कांदा भाजून घ्यावाथोडे मीठ टाकावे म्हणजे कांदा मऊ राहीलआता मॅरिनेट केलेले मटण टाकून तळून घ्यावेआता लाल तिखट, मीठ, हळद घालून पाणी न घालता मंद आचेवर झाकण ठेवून द्यावेमसाल्यातील पाणी आटेपर्यंत गॅसवर ठेवावेमध्ये मध्ये मटण चमचाने ढवळत राहावेपाणी सुकल्यानंतर त्यात अर्धा कप पाणी घालावेउकळ आल्यानंतर काजू आणि खोबऱ्याची पेस्ट टाकाएक चमचा गरम मसाला घालून मटण शिजू द्याNOTES
The post झणझणीत मटण कोरमा कसा बनवायचा? appeared first on पुढारी.

Go to Source