NDA आज सरकार स्थापनेचा दावा करणार, सकाळी 11 वाजता बैठक

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आज एनडीएचे खासदार सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. याआधी सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला एनडीएचे सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार बनवण्यासाठीच्या हालचाली गतीमान झाल्‍या आहेत. एनडीएच्या घटक पक्षांची आज एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत एनडीएचे सर्व खासदार …

NDA आज सरकार स्थापनेचा दावा करणार, सकाळी 11 वाजता बैठक

नवी दिल्‍ली ; Bharat Live News Media ऑनलाईन लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आज एनडीएचे खासदार सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. याआधी सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला एनडीएचे सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार बनवण्यासाठीच्या हालचाली गतीमान झाल्‍या आहेत. एनडीएच्या घटक पक्षांची आज एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत एनडीएचे सर्व खासदार सहभागी होणार आहेत. एनडीएच्या या खासदारांची बैठक आज सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत एनडीएचे नेते आणि खासदार उपस्‍थित राहतील. या शिवाय भाजपशासीत राज्‍यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्‍थित राहणार आहेत.
 

#WATCH | Delhi: Uttar Pradesh CM Yogi Adityanath arrives for the NDA Parliamentary party meeting. pic.twitter.com/gGMEWrxdZE
— ANI (@ANI) June 7, 2024

हेही वाचा :   

Sunita Williams : अंतराळात पोहोचल्‍यावर सुनीता विल्‍यम्‍स यांनी आनंदाने मारल्‍या उड्या; सहकाऱ्यांची घेतली गळाभेट 
Monsoon in Mumbai | ‘या’ दिवशी मान्सून मुंबईत पोहचणार 
बिहारमध्ये ‘एनडीए’पुढे विरोधक भुईसपाट