कोल्हापुरात गुळाचे सौदे; ११ हजार रूपयांचा विक्रमी दर

कोल्हापुरात गुळाचे सौदे; ११ हजार रूपयांचा विक्रमी दर

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दीपावली पाडव्याच्या मुहूर्ताला दरवर्षी गुळाचे सौदे पार पडत असतात. आज (दि.१४) पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गुळाचे सौदे झाले. यावेळी गुळाला ११ हजार रूपयांचा विक्रमी दर मिळाला. यावेळी गुळाला चांगला दर मिळाल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
हेही वाचा : 

थेट पाईपलाईनमुळे वर्षाला 15 कोटींची बचत
…मग दरमहा चेअरमनना 48, सीईओंना 40 लाख पगार कसा देता : राजू शेट्टी
कोल्हापूर : राक्षीत खेकडे पकडताना सख्ख्या भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

 
 
The post कोल्हापुरात गुळाचे सौदे; ११ हजार रूपयांचा विक्रमी दर appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दीपावली पाडव्याच्या मुहूर्ताला दरवर्षी गुळाचे सौदे पार पडत असतात. आज (दि.१४) पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गुळाचे सौदे झाले. यावेळी गुळाला ११ हजार रूपयांचा विक्रमी दर मिळाला. यावेळी गुळाला चांगला दर मिळाल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. हेही वाचा :  थेट पाईपलाईनमुळे वर्षाला …

The post कोल्हापुरात गुळाचे सौदे; ११ हजार रूपयांचा विक्रमी दर appeared first on पुढारी.

Go to Source