नागपूर : नितीन गडकरींची निर्णायक विजयाकडे वाटचाल
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नागपूर लोकसभा मतदार संघाच्या १२ व्या फेरीत आतापर्यंत नितीन गडकरी (भाजपा) यांना 4,37,267 मते आहेत. नितीन गडकरींची निर्णयाकडे वाटचाल आहे. तर विकास ठाकरे (काँग्रेस) हे 3,59,308 मतांनी आघाडीवर आहेत. भाजप नेते नितीन गडकरी 77,959 मतांनी आघाडीवर आहेत.
नागपूर लोकसभा मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या निवडणुकीत गडकरींच्या विरोधात विकास ठाकरे उभे होते. पण, विकास ठाकरे पिछाडीवर पडले.