Pudhari News Exit Poll: महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतसा उत्साह वाढत आहे. निकाल 4 जूनला येणार आहेत. मात्र त्यापूर्वी एक्झिट पोलचे निकाल 1 जूनच्या संध्याकाळी टीव्ही चॅनेलवर दाखवले जात आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल आणि नि:पक्षपाती निर्भीड विश्लेषण ‘Bharat Live News Media न्यूज’ चॅनलवर पहायला मिळत आहे. साहजिकच, हे अंतिम निकाल नसतील, परंतु एनडीए आणि इंडिया आघाडीच्या जागांबाबत अंदाज बांधणाऱ्यांना किमान संकेत मिळू शकतात. या कार्यक्रमात निवडणूक विश्लेषक, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रवक्त्यांचा समावेश आहे. चलातर जाणून घेऊया महा‘भारता’चा महाएक्झिट पोल नेमका कसा आहे याबाबत.
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाची जागा भाजपचे उमेदवार पियुष गोयल जिंकतील असा अंदाज आहे.
महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील
‘Bharat Live News Media न्यूज’ महाएक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील. यात महायुतीला राज्यात 27 ते 32 जागा, तर महाविकास आघाडीला 15 20 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
काँग्रेसने पराभव निकालापूर्वीच स्वीकारला
काँग्रेसने एक्झिट पोलवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्षाचा कोणताही प्रवक्ता टीव्ही चॅनेल्सवरील एक्झिट पोलच्या निकालावरील चर्चेत सहभागी होताना दिसणार नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने त्यांचा पराभव निकालापूर्वीच स्वीकारल्याचे भाजपने म्हटले आहे.
भाकपचा ‘400 पार’चा नारा
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने सुरुवातीपासून ‘400 पार’चा नारा दिला. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीला 300 जागा मिळतील असे दावे या आघाडीतील घटक पक्ष करत आहेत. या सर्व राजकीय घडामोडींमध्ये एक्झिट पोलचे निकाल पाहणे रंजक ठरणार आहे.
Home महत्वाची बातमी Pudhari News Exit Poll: महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार
Pudhari News Exit Poll: महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार
पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतसा उत्साह वाढत आहे. निकाल 4 जूनला येणार आहेत. मात्र त्यापूर्वी एक्झिट पोलचे निकाल 1 जूनच्या संध्याकाळी टीव्ही चॅनेलवर दाखवले जात आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल आणि नि:पक्षपाती निर्भीड विश्लेषण ‘पुढारी न्यूज’ चॅनलवर पहायला मिळत आहे. साहजिकच, हे …