ठाणे : कल्याण-रामदासवाडीतील इमारतीमधील घराला भीषण आग

ठाणे : कल्याण-रामदासवाडीतील इमारतीमधील घराला भीषण आग

ठाणे, Bharat Live News Media वृत्तसेवा :  कल्याणमधील रामदासवाडी येथील एका इमारतीतील घराला भीषण आग लागली. या आगीचे कारण आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली असून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 
 
   हेही वाचा :

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू, ६० हून अधिक जखमी

Jalgaon News | मतदान कर्तव्यावर असताना ह्रदयविकाराने कर्मचाऱ्याचा मृत्यू

चंद्रपूर : कार-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार ठार, पत्नी गंभीर; अपघातानंतर दुचाकीने घेतला पेट