जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची कारवाई; एका दहशतवाद्यावाला अटक

जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची कारवाई; एका दहशतवाद्यावाला अटक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय लष्कर, भांडीपोरा पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत आज (दि.१२) एका दहशतवाद्यावाला शस्त्रास्त्रांसह अटक केली आहे. ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यावर पीएस पेठकोट येथे गुन्हा दाखल केला असल्याचे बांदीपोरा पोलिसांनी सांगितले. (Jammu & Kashmir)
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांनी उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात एका दहशतवाद्याच्या साथीदाराला शस्त्रास्त्रांसह अटक केली आहे. ‘एक्स’ वर बांदीपोरा पोलिसांनी माहिती देताना लिहिले की, “भारतीय लष्कर, बांदीपोरा पोलीस आणि  सीआरपीएफ (CRPF) यांनी एक संयुक्त कारवाई केली आहे. यामध्ये एका दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याच्याकडून शस्त्रास्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा :

Jammu and Kashmir | कुलगाममध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, TRF च्या टॉप कमांडरसह २ दहशतवादी ठार
J&K | कुलगाममधील चकमकीत ३ दहशतवादी ठार, ४० तास चालले सर्च ऑपरेशन
Sandeshkhali in West Bengal: ‘तृणमूल’ला दहशतवादी संघटना घोषित करा अन् ममतांना अटक करा; भाजप नेत्याची मागणी

Jammu & Kashmir | In a joint operation, Indian Army, Bandipora Police and CRPF arrested one terrorist associate along with arms & ammunition. Case registered under relevant section of law in PS Pethkote: Bandipora Police pic.twitter.com/JlHXIJ2axy
— ANI (@ANI) May 12, 2024