तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अधिसूचना जारी; ९४ जागांवर ७ मे रोजी मतदान

तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अधिसूचना जारी; ९४ जागांवर ७ मे रोजी मतदान

ताजेश काळे

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि.१२) अधिसूचना जारी केली. तिसऱ्या टप्प्यात देशातील १२ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील ९४ लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान पार पडणार आहे.
या निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असून शेवटची तारीख १९ एप्रिल आहे. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दादरा नगर हवेली, दीव, दमन, गोवा, जम्मू-काश्मीर आणि पश्चिम बंगाल आदी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान पार पडणार आहे.
हेही वाचा :

Jayant Patil |…त्यामुळेच ते शरद पवारांना भाजपमध्ये जाण्यास आग्रह करत होते: जयंत पाटील
K Kavitha | केजरीवाल, दक्षिणेतील मद्यविक्रेता आणि के. कविता यांचा संबंध काय? CBI ने केला खळबळजनक दावा
Lok Sabha Election 2024 : सांगलीमध्ये काँग्रेसच्या विशाल पाटलांची बंडखोरी! अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार

The post तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अधिसूचना जारी; ९४ जागांवर ७ मे रोजी मतदान appeared first on Bharat Live News Media.

Go to Source