भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे जपान हादरले

पुढारी ऑनलाईन डेस्क : जपान गुरूवारी (दि.४) भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे हादरले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जपानमधील सर्वात मोठे बेट होन्शुच्या पूर्व किनाऱ्यावर भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.३ नोंदवली आहे. An earthquake of magnitude 6.3 on the Richter Scale strikes off the East Coast of Honshu, Japan, reports Reuters. — ANI (@ANI) April 4, 2024 … The post भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे जपान हादरले appeared first on पुढारी.

भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे जपान हादरले

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जपान गुरूवारी (दि.४) भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे हादरले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जपानमधील सर्वात मोठे बेट होन्शुच्या पूर्व किनाऱ्यावर भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.३ नोंदवली आहे.

An earthquake of magnitude 6.3 on the Richter Scale strikes off the East Coast of Honshu, Japan, reports Reuters.
— ANI (@ANI) April 4, 2024

हेही वाचा : 

तैवानमध्ये ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप; इमारतीही झुकल्‍या
भारत कुठल्याही क्षणी आमच्यावर हल्ला करणार! : मुनीर अक्रम
फिनलँड हादरले! प्राथमिक शाळेत गोळीबार, ३ मुले जखमी

Latest Marathi News भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे जपान हादरले Brought to You By : Bharat Live News Media.