LSG vs PBKS : पंजाब विरुद्ध लखनऊ डावाची सुरुवात; केएल राहुल, क्विंटन डी कॉक मैदानात

LSG vs PBKS : पंजाब विरुद्ध लखनऊ डावाची सुरुवात; केएल राहुल, क्विंटन डी कॉक मैदानात

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : IPL 2024 : आज पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात सामना रंगणार आहे. लखनऊ सुपरजायंट्स या संघाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर आजचा सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या या हंगामात लखनऊने अजून एकही विजय मिळवलेला नाही. त्यामुळे होम ग्राऊंडचा फायदा उचलत आज पहिला विजय मिळवण्यासाठी केएल राहुलचा संघ सज्ज झाला आहे.
कर्णधार केएल राहुलच्या गैरहजेरीत लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यष्टीरक्षक फलंदाजाऐवजी निकोलस पुरन संघाची धुरा सांभाळताना दिसत आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा डाव सुरू झाला आहे. केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक सलामीला आले आहेत. दोघांकडून चांगली भागीदारी अपेक्षित आहे. या सामन्यात केएल राहुल कर्णधार नाही, त्याच्या जागी निकोलस पुरन संघाचे नेतृत्व करत आहे.
टीम ११ मधील खेळाडूंची नावे
Lucknow Super Giants : Q.de Kock (wk), KL Rahul, D.Padikkal, N.Pooran(c), M.Stoinis, A.Badoni, K.Pandya, R.Bishnoi, M.Khan, M.Yadav, M.Siddharth
Punjab Kings : S. Dhawan(c), J. Bairstow, S.Curran, J.Sharma(wk), S.Singh, L.Livingstone, H.Brar, K.Rabada, H.Patel, R.Chahar, A. Singh

Match 11. Lucknow Super Giants Won the Toss & elected to bat https://t.co/HvctlP1bZb #TATAIPL #IPL2024 #LSGvPBKS
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2024

हेही वाचा

IPL 2024-Virat Kohli : विराटचा वॉर्नरला ‘धोबीपछाड’,सलामीवीर म्‍हणून ‘या’ विक्रमाची नाेंद
IPL 2024 : शुभमन गिलला झटका; स्लो ओव्हर रेटसाठी ठोठावला दंड
Hardik Pandya IPL 2024 : पंड्याच्या नावावर लाजिरवाणा विक्रम! चाहत्यांना आठवला 2008 चा IPL सीझन

Latest Marathi News LSG vs PBKS : पंजाब विरुद्ध लखनऊ डावाची सुरुवात; केएल राहुल, क्विंटन डी कॉक मैदानात Brought to You By : Bharat Live News Media.