मोठी बातमी! सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Sonam Wangchuk Fast Over : सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी मंगळवारी लेहमध्ये 21 दिवसांचे उपोषण ज्यूस पिऊन संपवले. यावेळी हजारो नागरिकांनी आंदोलनस्थळी पोहोचून मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. लडाखला राज्याचा दर्जा द्यावा आणि त्याचा संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी वांगचुक हे 21 दिवसांपासून उपोषण करत होते.
Latest Marathi News मोठी बातमी! सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे Brought to You By : Bharat Live News Media.