धक्कादायक! अमेरिकेतील ब्रिज जहाज धडकल्याने कोसळला; अनेक वाहने पडली पाण्यात; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

धक्कादायक! अमेरिकेतील ब्रिज जहाज धडकल्याने कोसळला; अनेक वाहने पडली पाण्यात; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

वॉशिंग्टन : अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील बाल्टीमोर शहरातील फ्रान्सिस स्कॉट ब्रिज एक जहाज धडकल्याने कोसळले आहे. मेरीलँड ट्रान्सपोर्ट ऑथेरेटिने यासंदर्भातील माहिती दिली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही मोठी दुर्घटना असून अनेक वाहने पाण्यात पडल्याची माहिती आहे. The Francis Scott Key Bridge in Baltimore, Maryland which crosses […]