मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळा प्रयोग! “शक्तिमान” चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळा प्रयोग होणार आहे. “शक्तिमान” या सुपरहिरोचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार जाणून घ्या