वर्षभराच्या आतच कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्टने वेधले लक्ष

सध्या अनेक नवनव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. अशातच कलर्स मराठी वाहिनीवरील वर्षभरापूर्वीच सुरु झालेली एक मालिका बंद होत असल्याचे समोर आले आहे.