‘तू गौरव मोरेला सर बोल’, त्या कमेंटमुळे अभिनय बेर्डे याला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

‘तू गौरव मोरेला सर बोल’, त्या कमेंटमुळे अभिनय बेर्डे याला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

गौरव मोरेच्या पोस्टवर अभिनय बेर्डेने कमेंट केली होती. पण ती नेटकऱ्यांना काही आवडली नाही. नेटकऱ्यांनी अभिनयला चांगलेच सुनावले आहे.