बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव च्या ‘श्रीकांत’ चा जलवा! शनिवारच्या कमाईत जबरदस्त वाढ

बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव च्या ‘श्रीकांत’ चा जलवा! शनिवारच्या कमाईत जबरदस्त वाढ

दिग्दर्शक तुषार हसनंदानी यांचा ‘श्रीकांत’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. शनिवारी या चित्रपटाने किती कमाई केली? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.