Preity Zinta Video: ‘तुम्ही मला घाबरवताय’, प्रिती झिंटा फोटोग्राफर्सवर चिडली अन्…

Preity Zinta Video: ‘तुम्ही मला घाबरवताय’, प्रिती झिंटा फोटोग्राफर्सवर चिडली अन्…

Preity Zinta Video: बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रिती सलॉनमध्ये जात असल्याचे दिसत आहे. तिच्या चारही बाजूने फोटोग्राफर्सने घेरले आहे. त्यांना पाहून प्रिती घाबरली आहे.