मध्यप्रदेशात डंपरची रिक्षाला धडक, 5 जणांचा मृत्यू
चित्रकूट :
मध्यप्रदेशच्या चित्रकूट येथे एका भरधाव डंपरने एका ऑटोरिक्षाला धडक दिली. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुर्घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेनंत डंपरचालकाने तेथून पळ काढला आहे. पोलिसांकडून या दुर्घटनेप्रकरणी तपास करण्यात येत आहे.
Home महत्वाची बातमी मध्यप्रदेशात डंपरची रिक्षाला धडक, 5 जणांचा मृत्यू
मध्यप्रदेशात डंपरची रिक्षाला धडक, 5 जणांचा मृत्यू
चित्रकूट : मध्यप्रदेशच्या चित्रकूट येथे एका भरधाव डंपरने एका ऑटोरिक्षाला धडक दिली. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुर्घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेनंत डंपरचालकाने तेथून पळ काढला आहे. पोलिसांकडून या दुर्घटनेप्रकरणी तपास करण्यात येत आहे.