Hacks for Cooler: कुलर वापरताना काय काळजी घ्याल? जाणून घ्या सोप्या टिप्स!

Hacks for Cooler: कुलर वापरताना काय काळजी घ्याल? जाणून घ्या सोप्या टिप्स!

Tips to keep in mind while using cooler: उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. ज्यांच्याकडे एसी लावणे शक्य नसते त्या घरांमध्ये आवर्जून कुलर वापरतात. याचमुळे कुलर लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घ्या.