Premachi Goshta: मुक्तासमोर आले सागरचे सत्य, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?

Premachi Goshta: मुक्तासमोर आले सागरचे सत्य, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?

Premachi Goshta: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. अशातच सागरचे सत्य जर मुक्ताला कळाले तर तिची प्रतिक्रिया काय असेल? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.