Video: ‘मदर्स डे’निमित्त जिनिलिया देशमुखने शेअर केला मुलांसोबतचा खास व्हिडीओ, पाहा

Video: ‘मदर्स डे’निमित्त जिनिलिया देशमुखने शेअर केला मुलांसोबतचा खास व्हिडीओ, पाहा

‘मदर्स डे’ निमित्ताने अनेकजण हे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. नुकताच बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुखने देखील मुलांसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.