सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षितशी लग्न करण्यास दिला होता नकार, जाणून घ्या काय होते कारण?

सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षितशी लग्न करण्यास दिला होता नकार, जाणून घ्या काय होते कारण?

आज १५ मे रोजी माधुरी दीक्षतचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी. माधुरीच्या वडिलांनी लग्नासाठी सुरेश वाडकर यांच्याकडे तिचे स्थळ नेले होते.