१० फ्लॉप चित्रपटांनंतर राजकुमारचा ‘श्रीकांत’ ठरतोय हिट, जाणून घ्या चौथ्या दिवसाची कमाई

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा ‘श्रीकांत’ हा चित्रपट सध्या हिट ठरताना दिसत आहे. पण राजकुमारने १० फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर ‘श्रीकांत’ हिट ठरत असल्याचे दिसत आहे.