चव्हाट गल्ली येथे शिवजयंती साजरी
बेळगाव : चव्हाट गल्ली येथील शिवप्रेमींनी तीन दिवसाचा प्रवास करून गुरुवारी शिवज्योत बेळगावात आणली. या ज्योतीचे छ. संभाजी चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले. तर शिवाजी उद्यानात प्राचार्य आनंद आपटेकर यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. पुजारी लक्ष्मण किल्लेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी व्यंकटेश किल्लेकर, गणेश किल्लेकर आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी चव्हाट गल्ली येथे शिवजयंती साजरी
चव्हाट गल्ली येथे शिवजयंती साजरी
बेळगाव : चव्हाट गल्ली येथील शिवप्रेमींनी तीन दिवसाचा प्रवास करून गुरुवारी शिवज्योत बेळगावात आणली. या ज्योतीचे छ. संभाजी चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले. तर शिवाजी उद्यानात प्राचार्य आनंद आपटेकर यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. पुजारी लक्ष्मण किल्लेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी व्यंकटेश किल्लेकर, […]