वेळेचं गणित बिघडतंय अन् सगळंच खड्ड्यात जातंय! रस्त्यांची अवस्था पाहून मराठी कलाकार संतापले
Marathi Celebrities On potholes: रस्त्यातील खड्ड्यांमुळे कलाकारांना देखील त्यांच्या शूटिंगच्या ठिकाणी पोहोचायला वेळ होतो. यामुळे कलाकार देखील त्रस्त झाले आहेत.