Tharala Tar Mag: अर्जुनशी लगट करण्याचा प्रियाचा डाव सायलीच्या लक्षात येणार? ‘ठरलं तर मग’मध्ये काय घडणार?
Tharala Tar Mag 1 August 2024 Serial Update: प्रियाच्या असण्याने प्रतिमा या धक्क्यातून सावरेल आणि तिला तिचा भूतकाळ आठवेल, असे सगळ्यांनाच वाटत आहे.