मद्यधुंद अवस्थेत सागर आला घरी, मुक्ताने पाहिलं अन्…; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत वेगळे वळण
Premachi Gostha update: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत मिहिरचे लग्न मोडल्यामुळे त्याला धक्का बसला आहे. चला पाहूया आजच्या भागात काय होणार