‘तुम सब उसको डरा सकते हो, हरा नहीं सकते’, उत्कर्ष शिंदेचा गोलिगत सूरज चव्हाणला पाठिंबा
Bigg boss Marathi 5: ‘गोलिगत’ म्हणून प्रसिद्ध असणारा रिल स्टार सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात दिसत आहे. पण घरातील स्पर्धक मात्र त्याला फार जुमानत नाहीत. आता गायक उत्कर्ष शिंदेने कमेंट करत सूरजला पाठिंबा दिला आहे.