Abeer Gulal Serial: श्रीचा जडलाय अगस्त्यवर जीव, ‘अबीर गुलाल’ मालिकेत रोमांचक वळण
Abeer Gulal Serial: ‘अबीर गुलाल’ मालिकेत श्री, शुभ्रा आणि अगस्त्य यांचे त्रिकूट दिसत आहे. शुभ्रा ही श्रीच्या मागे लागली आहे. पण श्रीचे अगस्त्यवर प्रेम दडले आहे. आता हे जेव्हा समोर येणार तेव्हा मालिकेत काय होणार पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.