राखी सावंतला बळजबरी चुंबन ते डॉक्टरला दिलेली थप्पड! गायकच नाही काँट्रोव्हर्सी किंग आहे मिका सिंह!
आपल्या व्यावसायिक आयुष्यात अनेक सुपरहिट गाणी देणाऱ्या मिका सिंहचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादांच्या भोवऱ्यात अडकलेले असते.