कधीकाळी झेललाय बॉडी शेमिंगचा त्रास, आता तिच्या फिगरनेच लावलीय इंटरनेटवर आग! वाचा तेजस्वी प्रकाशबद्दल…

आज हॉट दिसणाऱ्या तेजस्वी प्रकाशने एकेकाळी बॉडी शेमिंगचा त्रास सहन केला आहे. याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला होता.