Govinda Injured: गोविंदाच्या पायाला लागली गोळी; स्वतःच्या बंदुकीमुळे जखमी अभिनेता रुग्णालयात दाखल!
Govinda admitted in hospital: अभिनेता गोविंदा याच्या पायाला गोळी लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.