Rajinikanth Health Update: रजनीकांत यांना नेमकं काय झालं? रुग्णालयाने दिली हेल्थ अपडेट
Rajinikanth Health Update: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतला सोमवारी रात्री चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती कशी आहे याबाबत रुग्णालयाने माहिती दिली आहे.