Tripti Dimri: हिच्या तोंडाला काळे फासा; जयपूरमधील महिला तृप्ती डिमरीवर चिडल्या, काय आहे प्रकरण?
Tripti Dimri: तृप्ती डिमरीचा ‘विक्की-विद्या का वो वाला व्हिडिओ’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, तृप्ती डिमरीला जयपूरमध्ये संतापाचा सामना करावा लागला आहे. तिच्या एका चित्रपटावर महिलांनी बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.