Malaika Arora marathi Item Song: मलायका अरोराचा जलवा! ‘येक नंबर’ सिनेमातील नवे गाणे प्रदर्शित
Malaika Arora Marathi Item Song: ‘येक नंबर’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. नुकताच या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील मलायका अरोराचा जलवा पाहण्यासारखा आहे.