हृतिक रोशन गर्लफ्रेंड सबा आझादसोबत साजरी करतोय नात्याची ३ वर्षे, सुजान खान कमेंट करत म्हणाली…
Hritik Roshan Post: हृतिक रोशन आणि सबा आझाद हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. खरं तर दोघांनी एक पोस्ट केली आहे ज्यात दोघेही एकमेकांना नात्याला तीन वर्षे झाल्यामुळे शुभेच्छा देत आहेत.