Viral Video: सारा अली खानचा दिलदारपणा! मंदिराबाहेरील गरजूंना केलं अन्नदान; व्हिडीओ होतोय व्हायरल

सारा अली खानने मंदिरात प्रार्थना केली आणि त्यानंतर ती बाहेर येऊन गरजू लोकांना अन्नाची पाकिटे वाटताना दिसली. सारा अली खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.