साऊथस्टार विजय देवरकोंडा रिलेशनशिपमध्ये, पण रश्मिका मंदानासोबत नाही! मग कोण आहे खास? वाचा

साऊथस्टार विजय देवरकोंडा रिलेशनशिपमध्ये, पण रश्मिका मंदानासोबत नाही! मग कोण आहे खास? वाचा

विजय देवरकोंडा याने आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबुल केले आहे. त्याने तो कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे देखील सांगितले आहे.