कपिल शर्माच्या शोमध्ये साडे सहा वर्षानंतर परतली ‘गुत्थी’; पहिल्याच एपिसोडमध्ये उडवली धमाल

‘गुत्थी’ बनून प्रेक्षकांची मने जिंकणारा सुनील ग्रोव्हर यावेळी कपिलच्या शोमध्ये ‘डफली’च्या भूमिकेत दिसला आहे.