‘मॅनर्स कळतात का? वर्षा उसगांवकर मॅमशी असं वागणं चुकीचं’, निक्कीची वागणूक पाहून संतापला पुष्कर जोग
Bigg Boss Marathi 5: सध्या ‘बिग बॉस मराठी ५’ हा रिअॅलिटी शो सुरु आहे. हा शो सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या शोच्या दुसऱ्याच एपिसोडमध्ये निक्की तांबोळीने वर्षा उसगावकर यांचा अपमान केला. ते पाहून अभिनेता पुष्कर जोगने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.