Hina Khan: कॅन्सर झालेल्या हिना खानने काढले डोक्यावरील केस, व्हिडीओ शेअर करत व्यक्त केल्या वेदना
Hina Khan: टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात आहे. ती सध्या कॅन्सरवर उपचार घेत आहे. यामुळे अभिनेत्रीने टक्कल केले आहे.