कोल्हापूर : शहरातील वाचकांसाठी २ कोटी रुपये किमतीच्या तब्बल ५० हजारांहून अधिक बक्षिसांचा वर्षाव
कोल्हापूर: Bharat Live News Media वृत्तसेवा : वाचकांच्या मनावर गेली ७५ वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे दैनिक ‘Bharat Live News Media’ कोल्हापूर शहरातील वाचकांना नववर्षाची अनोखी भेट देणार आहे. शहरातील वाचकांवर तब्बल ५० हजारांहून अधिक बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. आठ महिन्यांतच दोन हमखास बक्षिसांसह लकी ड्रॉमार्फत दोन नशिबाची बक्षिसे जिंकण्याची संधी वाचकांना मिळणार आहे, तीही बुकिंग रकमेशिवाय उपलब्ध होणार आहे.
दैनिक ‘Bharat Live News Media’ म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूर म्हणजे ‘Bharat Live News Media’ असे वर्षानुवर्षांचे अतूट नाते आहे. पत्रकारिता आणि सार्वजनिक क्षेत्रात नवा मापदंड निर्माण केलेला ‘Bharat Live News Media’ वाचकांचा खरा आधारस्तंभ आहे. वाचकांच्या समस्यांना वाचा फोडत, त्यांना न्याय मिळवून देण्यात ‘Bharat Live News Media’ची सातत्याने आग्रही आणि अग्रणी भूमिका राहिली आहे. भक्कमपणे सोबत उभा राहिलेल्या ‘Bharat Live News Media’मुळे शहरावरील अन्यायी टोलचे भूत गाडण्यात कोल्हापूरवासीयांना यश आले. शहराच्या अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ‘Bharat Live News Media’ने वाचकांच्या भूमिकेला बळ देत, तो प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न केला. यातूनच वाचक आणि ‘Bharat Live News Media’ची असलेली वीण दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे.
वाचकांच्या प्रत्येक प्रश्नावर, प्रत्येक लढ्यात पुढे असणारा ‘Bharat Live News Media’ वाचकांनाही भरभरून देण्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. त्यातूनच ‘Bharat Live News Media’ परिवाराने शहरातील वाचकांसाठी ‘न्यू इयर डबल धमाका हमखास बक्षीस योजना’ आणली आहे. या योजनेंतर्गत कोल्हापूर शहरातील वाचकांसाठी तब्बल दोन कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. आठ महिन्यांसाठी ही योजना राहणार आहे.
केवळ आठ महिन्यांतच दोन हमखास बक्षिसे
या योजनेच्या बक्षिसांसाठी एक-दोन वर्षे वाट पाहायची गरज नाही. केवळ आठ महिन्यांत दोन हमखास बक्षिसे वाचकांना मिळणारच आहेत. त्यासह दोन लकी ड्रॉमधूनही आणखी दोन बक्षीसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
योजनेत सहभागासाठी हे करा
या योजनेत सहभागी होण्यासाठी वाचकांनी जवळच्या अंक विक्रेत्याकडे आपली मागणी नोंद करावी. ५ जानेवारी २०२४ पासून अंकात प्रसिद्ध होणार्या दैनंदिन कूपनपैकी १२० इतकी कूपन जमा करून तक्त्यात चिकटवून ती जमा करावी लागणार आहेत.
कूपन तक्ता जमा करताच मिळणार बक्षीस
या योजनेचे एकूण दोन ड्रॉ काढण्यात येणार आहे. पहिल्या ड्रॉपूर्वी कूपन तक्ता जमा करणार्या सर्वच वाचकांना बाथमरूम सेट हे आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे. यानंतर दुसर्या ड्रॉपूर्वीही कूपन तक्ता जमा करणार्या सर्वच वाचकांना आकर्षक बक्षीस मिळणार आहे.
बुकिंगची रक्कम भरण्याची गरज नाही
या योजनेत सहभागी होण्यासाठी वाचकांना कोणत्याही प्रकारचे बुकिंग करण्याची, त्याकरिता आगाऊ रक्कम भरण्याची गरज नाही. केवळ दररोज प्रसिद्ध होणारा दैनिक ‘Bharat Live News Media’ आपल्या घरी असणे आवश्यक आहे.
The post कोल्हापूर : शहरातील वाचकांसाठी २ कोटी रुपये किमतीच्या तब्बल ५० हजारांहून अधिक बक्षिसांचा वर्षाव appeared first on Bharat Live News Media.
Home ठळक बातम्या कोल्हापूर : शहरातील वाचकांसाठी २ कोटी रुपये किमतीच्या तब्बल ५० हजारांहून अधिक बक्षिसांचा वर्षाव
कोल्हापूर : शहरातील वाचकांसाठी २ कोटी रुपये किमतीच्या तब्बल ५० हजारांहून अधिक बक्षिसांचा वर्षाव
कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : वाचकांच्या मनावर गेली ७५ वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे दैनिक ‘पुढारी’ कोल्हापूर शहरातील वाचकांना नववर्षाची अनोखी भेट देणार आहे. शहरातील वाचकांवर तब्बल ५० हजारांहून अधिक बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. आठ महिन्यांतच दोन हमखास बक्षिसांसह लकी ड्रॉमार्फत दोन नशिबाची बक्षिसे जिंकण्याची संधी वाचकांना मिळणार आहे, तीही बुकिंग रकमेशिवाय उपलब्ध होणार आहे. दैनिक …
The post कोल्हापूर : शहरातील वाचकांसाठी २ कोटी रुपये किमतीच्या तब्बल ५० हजारांहून अधिक बक्षिसांचा वर्षाव appeared first on पुढारी.