संसदेत विरोधकांची पुन्हा घोषणा आणि फलकबाजी; दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब

पुढारी ऑनलाईन डेस्क: संसद घुसखोरी आणि सुरक्षा भंग प्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकारण वातावरण तापले आहे. संसद हिवाळी अधिवेशनाचा आज (दि.१९) १२ वा दिवस आहे. दरम्यान सत्र सुरू होताच, लोकसभा सभागृहात विरोधी पक्ष पुन्हा आक्रमक झाले. विरोधकांनी सभागृहातच जोरदार घोषणाबाजी करत, फलक दाखवले. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना इशारा देत, दुपारी … The post संसदेत विरोधकांची पुन्हा घोषणा आणि फलकबाजी; दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब appeared first on पुढारी.

संसदेत विरोधकांची पुन्हा घोषणा आणि फलकबाजी; दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: संसद घुसखोरी आणि सुरक्षा भंग प्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकारण वातावरण तापले आहे. संसद हिवाळी अधिवेशनाचा आज (दि.१९) १२ वा दिवस आहे. दरम्यान सत्र सुरू होताच, लोकसभा सभागृहात विरोधी पक्ष पुन्हा आक्रमक झाले. विरोधकांनी सभागृहातच जोरदार घोषणाबाजी करत, फलक दाखवले. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना इशारा देत, दुपारी १२ वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज तहकूब केले. (Winter Session 2023)

Lok Sabha adjourned till noon soon after proceedings began for the day following sloganeering & displaying of placards by Opposition MPs in the House
Speaker Om Birla warned the Opposition MPs on the display of placards pic.twitter.com/rky2jsePBt
— ANI (@ANI) December 19, 2023

#WinterSession2023 #LokSabha adjourned to meet again at 12:00 Noon pic.twitter.com/5IBT3ubbGJ
— SansadTV (@sansad_tv) December 19, 2023

#WinterSession2023
#RajyaSabha adjourned to meet again at 12:00 Noon pic.twitter.com/4rlnDoWI1a
— SansadTV (@sansad_tv) December 19, 2023

The post संसदेत विरोधकांची पुन्हा घोषणा आणि फलकबाजी; दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब appeared first on Bharat Live News Media.

Go to Source