कांदा पात भाजी खाऊन कंटाळा आलाय? मग अशी बनवा खमंग बेसन कांद्याची पात

गरम गरम भाकरी आणि कांदा पातीची भाजी खायला कुणाला आवडणार नाही? (Besan Kanda Paat Bhaji ) जर याचा कांदा पातीपासून वेगळा पदार्थ तुम्हाला चाखायला आवडला तर! कांदा पातीचा एक हटके पदार्थाची रेसिपी आम्ही येथे देणार आहोत. कांद्याच्या पातीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. कांदा पातीची भाजी केसांसाठी उपयुक्त आहे. केस गळणे, … The post कांदा पात भाजी खाऊन कंटाळा आलाय? मग अशी बनवा खमंग बेसन कांद्याची पात appeared first on पुढारी.

कांदा पात भाजी खाऊन कंटाळा आलाय? मग अशी बनवा खमंग बेसन कांद्याची पात

गरम गरम भाकरी आणि कांदा पातीची भाजी खायला कुणाला आवडणार नाही? (Besan Kanda Paat Bhaji ) जर याचा कांदा पातीपासून वेगळा पदार्थ तुम्हाला चाखायला आवडला तर! कांदा पातीचा एक हटके पदार्थाची रेसिपी आम्ही येथे देणार आहोत. कांद्याच्या पातीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. कांदा पातीची भाजी केसांसाठी उपयुक्त आहे. केस गळणे, केस पांढरे होणे, अशा समस्यांवर गुणकारी आहे. (Besan Kanda Paat Bhaji )
कांद्याच्या पातीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम असते. काही जण काद्यांची पात कच्चीही खातात. रक्तातील साखर नियंत्रित करण्यास कांदा पात फायदेशीर आहे. कांद्याच्या पातीमध्ये पोषक तत्वे असल्याने आरोग्यासाठी ही भाजी उत्तम आहे.
Recipe By स्वालिया शिकलगार Course: लंच Cusine: भारतीय Difficulty: : सोपेServings५ minutes Preparing Time१० minutes Cooking Time२० minutes Calories kcal INGREDIENTSबेसन पीठहिरव्या कांद्याची पाततेलमोहरीतिखटहळदमीठपाणीतुरीची अथवा हरभरा डाळआले-लसुण पेस्टबारीक चिरलेला कांदाDIRECTIONतुरीचा अथवा हरभरा डाळ अर्धा तास पाण्यात भिजायला ठेवाहिरवी कांदा पात स्वच्छ धुऊन कापून घ्यागॅसवर कढई तापायला ठेवात्यामध्ये प्रमाणानुसार तेल घालातेल तापले की मोहरी टाकावरून बारीक चिरलेला कांदा टाकाकांदा लाल होत आल्यानंतर वरून हिरवी कांदा पात टाकात्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, तिखट मसाला टाकावरून आले-लसुण पेस्ट टाकाभिजवलेली डाळ देखील टाकाआता भाजी हलवून घ्यावरून थोडे थोडे बेसन पीठ घालून हलवून घ्याभाजीमध्ये बेसन चांगले मिक्स होईपर्यंत भाजी परतत राहागॅस मंद आचेवर ठेवून झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटांसाठी शिजायला ठेवाचविष्ट बेसन कांदा पात भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकताNOTES
The post कांदा पात भाजी खाऊन कंटाळा आलाय? मग अशी बनवा खमंग बेसन कांद्याची पात appeared first on पुढारी.

गरम गरम भाकरी आणि कांदा पातीची भाजी खायला कुणाला आवडणार नाही? (Besan Kanda Paat Bhaji ) जर याचा कांदा पातीपासून वेगळा पदार्थ तुम्हाला चाखायला आवडला तर! कांदा पातीचा एक हटके पदार्थाची रेसिपी आम्ही येथे देणार आहोत. कांद्याच्या पातीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. कांदा पातीची भाजी केसांसाठी उपयुक्त आहे. केस गळणे, …

The post कांदा पात भाजी खाऊन कंटाळा आलाय? मग अशी बनवा खमंग बेसन कांद्याची पात appeared first on पुढारी.

Go to Source