Shree Krishna Janmashtami : घरच्या घरी बनवा टेस्टी मथुरेचा पेढा

Shree Krishna Janmashtami : घरच्या घरी बनवा टेस्टी मथुरेचा पेढा

पेढे कुणाला आवडत नाहीत. त्यात मथुरेचा पेढा हा खासचं! मथुरेचा पेढा ही एक क्लासिक मिठाई आहे. असं म्हटलं जातं की, साधारणपणे पेढ्याची निर्मिती उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये झाली होती. (shree krishna janmashtami Special Recipe) ब्रज भूमी आपल्या मिठाईंसोबत मंदिरांसाठीही प्रसिद्ध असल्याचे सर्वश्रुत आहे. मथुराचा पेढा प्राचीन काळापासून धार्मिक सण-उत्सवासाठी बनवला जायचा. (shree krishna janmashtami Special Recipe)
mathura pedha
मथुरेतील वृंदावनात रोज लाखो लोक जातात. मथुरा वृंदावनमधील भव्य मंदिरे आणि कृष्ण भक्तीसाठी अनेक लोक येतात. त्याचसोबत मथुरा वृंदावनची आणखी एक वस्तू प्रसिद्ध आहे ती म्हणजे येथील पेढे. मथुरेत सर्वात अधिक भगवान कृष्णाला जी मिठाई पसंत होती, ती मिठाई मथुरेचा प्रसिद्ध पेढा होय.
Recipe By स्वालिया शिकलगार Course: स्वीट Cusine: भारतीय Difficulty: : सोपेServings१० minutes Preparing Time२० minutes Cooking Time२० minutes Calories kcal INGREDIENTSखवापिठीसाखरवेलदोडे पूडसाजूक तूपसुका मेवाDIRECTIONगॅस मंद आचेवर ठेवून एक कढई किंवा पॅन घ्यावेमिक्सरवर साखर बारीक करून पिठीसाखर करून घ्यावीभाजलेला खवा थोडे थंड होईपर्यंत वाट पाहावीखवा कोमट झाला की त्यात पिठीसाखर-वेलदोडे पावडरचे मिश्रण पसरवून टाकावेखव्यात हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावेहाताला साजूक तुपाचा हात घेऊन जाडसर गोलाकार पेढे वळावेतNOTESआवडत असल्यास काजू, बदम, पिस्ताचे बारीक उभे पातळ काप करून पेढ्यामध्ये हलक्या हाताने दाबून घ्या
The post Shree Krishna Janmashtami : घरच्या घरी बनवा टेस्टी मथुरेचा पेढा appeared first on पुढारी.

पेढे कुणाला आवडत नाहीत. त्यात मथुरेचा पेढा हा खासचं! मथुरेचा पेढा ही एक क्लासिक मिठाई आहे. असं म्हटलं जातं की, साधारणपणे पेढ्याची निर्मिती उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये झाली होती. (shree krishna janmashtami Special Recipe) ब्रज भूमी आपल्या मिठाईंसोबत मंदिरांसाठीही प्रसिद्ध असल्याचे सर्वश्रुत आहे. मथुराचा पेढा प्राचीन काळापासून धार्मिक सण-उत्सवासाठी बनवला जायचा. (shree krishna janmashtami Special Recipe) …

The post Shree Krishna Janmashtami : घरच्या घरी बनवा टेस्टी मथुरेचा पेढा appeared first on पुढारी.

Go to Source