बेसनपीठ हे हरभरा डाळीपासून बनवलेले असते. खाण्यास पौष्टिक असलेल्या बेसनपीठापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. (Testy Besan Bhindi Recipe) तिखटपासून गोड पदार्थ बनवता येतात. आज आम्ही बेसन भेंडीची टेस्टी रेसिपी इथे देणार आहोत. जे आरोग्यासाठी उत्तम, पौष्टिक आहे. हरभरामध्ये आयर्न, सोड्यम, फायबर, फॉलिक ॲसिड असते. प्रतिने मुबलक प्रमाणात असतात. ताकदीसाठी हरभऱ्याचे चणे खाल्ले जातात. हरभरामध्ये फायबर्स असल्याने पोट भरल्याची भावना होते. शिवाय बद्धकोष्ठता दूर होण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. हिमोग्लोबीन पातळी वाढवण्यास मदत होते. (Testy Besan Bhindi Recipe)
भेंडीमध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, खनिजे, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, सोडियम, तांबे, असते. गॅस, आणि अॅसिडिटीची समस्या कमी करते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी भेंडी मदत करते. पचनक्रिया मजबूत होण्यासाठी भेंडी फायदेशीर आहे.
Recipe By स्वालिया शिकलगार Course: लंच Cusine: भारतीय Difficulty: : सोपेServings३ minutes Preparing Time१५ minutes Cooking Time१५ minutes Calories kcal INGREDIENTSबेसन पीठमीठहळदतेलपाणीभेंडीलिंबूजिरा पावडरधने पावडरहिंगगरम मसालालाल तिखटDIRECTIONभेंडी धुऊन स्वच्छ कापडाने पुसून घ्याआता भेंडी चार भागात उभी कापून घ्यादुसरीकडे गॅसवर कढई ठेवून फोडणीसाठी तेल गरम करून घ्याएका मोठा भांड्यात कापलेली भेंडी घ्यात्यात बेसनपीठ घालात्यामध्ये हळद, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर हिंग टाकून घ्यावरून मीठ, लाल तिखट घालाअगदी कमी प्रमाणात पाणी टाकून सर्व पदार्थ चांगले हलवून घ्यावरून अर्धे लिंबू पिळून घ्यागरमागरम बेसन भेंडी भाकरीसोबत खायला घ्याNOTES
The post भेंडी खायचा कंटाळा, मग ‘बेसन भेंडीने’ बदला तोंडाची चव appeared first on पुढारी.
बेसनपीठ हे हरभरा डाळीपासून बनवलेले असते. खाण्यास पौष्टिक असलेल्या बेसनपीठापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. (Testy Besan Bhindi Recipe) तिखटपासून गोड पदार्थ बनवता येतात. आज आम्ही बेसन भेंडीची टेस्टी रेसिपी इथे देणार आहोत. जे आरोग्यासाठी उत्तम, पौष्टिक आहे. हरभरामध्ये आयर्न, सोड्यम, फायबर, फॉलिक ॲसिड असते. प्रतिने मुबलक प्रमाणात असतात. ताकदीसाठी हरभऱ्याचे चणे खाल्ले जातात. हरभरामध्ये फायबर्स …
The post भेंडी खायचा कंटाळा, मग ‘बेसन भेंडीने’ बदला तोंडाची चव appeared first on पुढारी.