‘बिग बॉस’ फेम ‘या’ अभिनेत्याच्या घरात ड्रग्जचा साठा, पोलिसांनी केली पत्नीला अटक!
Ajaz Khan : ‘बिग बॉस’ फेम अभिनेता एजाज खाननंतर आता त्याची पत्नी फॅलोन गुलीवाला कायदेशीर अडचणीत सापडली आहे. ड्रग्ज प्रकरणी एजाज खानची पत्नी फॅलोन गुलीवाला हिला गुरुवारी अटक करण्यात आली आहे.