बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, वाचा कधी प्रदर्शित होणार पहिला सिनेमा?
Aaishvary Thackeray: बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचा पहिला सिनेमा पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. त्यामुळे चला जाणून घेऊया त्याच्या पहिल्या चित्रपटाविषयी…