Viral Video: नाना पाटेकरांनी इंडियन आयडलमधील स्पर्धकाला अंकशास्त्रावरुन विचारले प्रश्न, परीक्षकही झाले चकीत
Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर हे इंडियन आडयलमधील स्पर्धकाला अंकशास्त्रावरुन प्रश्न विचारताना दिसत आहेत. ते पाहून परीक्षकही चकीत झाले आहेत.